** महत्त्वाची सूचना :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेची सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम – 2005

सहाय्यक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
श्री. विशाल झाडे
संगणक ऑपरेटर,
इतर मागास बहुजन कल्याण,
गडचिरोली
डॉ. सचिन एस. मडावी
सहाय्यक संचालक
इतर मागास बहुजन कल्याण,
गडचिरोली
श्री. विजय वाकुलकर
प्रादेशिक उपसंचालक,
इतर मागास बहुजन कल्याण
(प्रादेशिक विभाग), नागपूर