** महत्त्वाची सूचना :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेची सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क साधा – सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली

संपर्क माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
एल.आर्सी. ऑफिस रोड, आर.टी.ओ. मागे,
गडचिरोली - ४४२६०५

adobcgad@gmail.com
07132-123456 / +91-9876543210
सोमवार – शुक्रवार: सकाळी 09:45 ते संध्या. 16:15